Ladki Bahin Yojana: लडकी बहीण योजनेसाठी तुम्ही अर्ज केला असेल आणि तो मंजूर देखील झाला असेल, पण खात्यावर पैसे आले नसतील तर तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी तुम्हाला आणखीन काय करावे लागणार आहे. पैसे खात्यात जमा न होणे मागचे कारण काय? फॉर्म भरण्यासोबत आणखीन कोणत्या गोष्टी कराव्या लागतात? अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.
👇👇👇👇
लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुमचे बँक अकाउंट आधार कार्ड से लिंक नसेल तर सर्वप्रथम अर्ज भरल्यानंतर किंवा अर्ज भरण्याआधी बँकेत जा आणि बँकेला आधार कार्ड लिंक करून ही प्रक्रिया तुम्ही पूर्ण केली नसेल तर तुमचा अर्ज मंजूर होऊन देखील तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. बँक अकाउंट सोबत मोबाईल नंबर लिंक करणे देखील आवश्यक आहे. कोणत्याही आधार सेंटरवर गेल्यावर तुमचा नंबर आधारशी लिंक करता येणार आहे. ही दोन महत्त्वाची कामे पूर्ण झाल्यानंतर अर्ज मंजूर झाल्यानंतर पैसे जमा व्हायला सुरुवात होईल.
👇👇👇👇
लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अर्ज फक्त अंगणवाडी सेविकाकडे
दरम्यान राज्य सरकारने अर्ज करण्यासाठी आता 30 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मात्र राज्य सरकारने एक सप्टेंबर नंतर लाडके बहिणी होण्यासाठी नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचा लाभ मिळणार नाही असे स्पष्ट सांगितले आहे. आता इथून पुढे ज्या महिला ज्या महिन्यात अर्ज करतील त्याच महिन्यापासून त्या महिलांना लाभ मिळणार आहे. त्याचबरोबर आता नवीन अर्ज भरण्यासाठी महिलांना अंगणवाडी सेविकाकडून अर्ज भरावा लागणार आहे.