सोन्याच्या दरात झाला मोठा बदल! 25 वर्षाचा विक्रम मोडला, 14 ते 24 कॅरेट सोन्याचे आजचे नवीन भाव जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold price today : 9 सप्टेंबर, 2024 रोजी भारतीय सराफ बाजारात लक्षणीय बदल झालेला आहे सोन्याने चांदी या दोन्ही मौल्यवान धातूच्या किमतीत घसरन झालेली आहे याच बाबतीत आपण सविस्तर किमतीचे बदलाचे तपशिलावर सविस्तर माहिती जाणून घेऊ. Gold price today

सोन्याच्या किमतीत बदल

सध्या सराफ बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 739 रुपयांनी घसरला आहे संध्याकाळी 71 हजार 931 रुपये प्रति दहा ग्रॅम आज 71 हजार 190 रुपये प्रति दहा ग्राम वर आलेले आहे. सध्या ही किंमत 71 हजार रुपयांवरच आहे.

चांदीच्या दरात चढ-उतार

सध्या चांदीच्या दारात ही मोठी घसरण दिसून आलेली आहे. 999 शुद्ध चांदीची किंमत 80882 प्रति किलो आहे जी मागील दिवसाच्या तुलनेत 2456 रुपयांनी कमी झालेली आहे.

बाजारातील नवीन दर

999 शुद्धता 24 कॅरेट सोन्याची किंमत ७१,१ ९२ रुपये प्रति दहा ग्रॅम आहे तर 995 शुद्धता सोन्याची किंमत 700 हजार 907 रुपये प्रति दहा ग्राम आहे तसेच 916 शुद्धता 22 कॅरेट सोन्याची किंमत 65 हजार 212 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. 750 शुद्धता सोन्याची किंमत 53 394 रुपये प्रति दहा ग्राम आहे. 585 शुद्धता सोन्याची किंमत 41 हजार 647 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!