आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलायचा आहे? जाणून घ्या एकदम सोपी पद्धत


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhar Card Update: भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड एक महत्त्वपूर्ण ओळखीचा पुरावा मानला जात आहे. अनेक सरकारी कामासाठी आता आधार कार्ड कंपल्सरी लागतच आहे. तुम्हाला कोणत्याही बँकेतील काम असेल किंवा रेल्वेचे तिकीट काढायचे असेल अशा अनेक ठिकाणी पहिल्यांदा आधार कार्ड दाखवावे लागते. त्यामुळे वाहन परवाना, पॅन कार्ड, मतदान कार्ड, ओळखपत्र, रेशन कार्ड प्रमाणेच आता आधार कार्ड देखील ओळखीचा पुरावा म्हणून आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलायचा आहे? जाणून घ्या एकदम सोपी पद्धत.

👇👇👇👇

तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक कामासाठी आधार कार्ड आवश्यक असल्यामुळे देशातील जवळपास 90 टक्के पेक्षा जास्त लोकांकडे आधार कार्ड आहे. पण आपल्या आधार कार्ड वेळोवेळी अपडेट करणे आवश्यक असते. यामध्ये चुकीची जन्मतारीख किंवा लग्नानंतर महिलांचे नाव आडनाव आणि पत्ता बदलून घ्यावा लागतो. आधार कार्ड वर कुठलाही बदल करण्यासाठी पुरावा म्हणून काहीतरी कागदपत्र सादर करावे लागते.

लग्नानंतर प्रत्येक पत्नीचे आडनाव तिच्या पतीचे नावाप्रमाणे बदलण्याची प्रक्रिया सुरू होत असते. अनेक सरकारी योजना साठी शिक्षणासाठी व इतर कोणत्याही कामासाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. आधार कार्ड वरील पत्नीचा पत्ता बदलण्यासाठी आणि आडनाव बदलण्यासाठी एकदम सोपी प्रक्रिया आहे. काय प्रक्रिया आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

👇👇👇👇

तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

आधार कार्ड वरील बदल कसा करायचा?

आधार कार्ड वरील पत्ता बदलण्यासाठी जवळच्या आधार कार्ड केंद्रावर जावे लागेल. हा बदल करण्यासाठी आधार कार्ड केंद्रावर तुम्हाला एक अर्ज भरून द्यावा लागेल. यार जर तुम्हाला मागितलेली सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे गरजेचे आहे. जोडलेल्या कागदपत्राच्या आधारे तुमचा पत्ता अपडेट करण्यात येईल. लग्नानंतर अनेक महिलांचे आडनाव बदलावे लागते. Aadhar Card Update

👇👇👇👇

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

आधार कार्ड केंद्रावर पत्नीला पतीच्या आडनावाचा हा बदल करता येतो. आधार केंद्रावर केवळ पत्ताच बदलता येत नाही तर आडनाव देखील बदलता येते. आडनाव बदलण्यासाठी आधार कार्ड अर्जावर तुम्हाला आडनाव बदलण्याची माहिती भरावी लागेल. माहिती अपडेट करण्यासाठी तुम्हाला लग्न पत्रिका पुरावा म्हणून जोडावी लागेल. त्याचबरोबर विवाह प्रमाणपत्र पतीच्या आधार कार्डची प्रत जोडणे आवश्यक आहे. आडनाव बदलण्यासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे.

👇👇👇👇

तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा

आधार कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्हाला ही सर्व प्रक्रिया बायोमेट्रिक पद्धतीने पूर्ण करावी लागेल. केलेल्या बदलानंतर काही दिवसांनी आधार कार्ड तुमच्या घरच्या नवीन पत्त्यावर म्हणजेच पतीच्या घरी पोस्ट ऑफिस द्वारे पोहोच केले जाईल. तुम्हाला हे आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने देखील डाउनलोड करता येईल.

👇👇👇👇

तुमच्या आधार कार्ड वरील नाव आणि पत्ता बदलण्यासाठी येथे क्लिक करा

नवीन आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे?

तुम्ही अपडेट केलेले आधार कार्ड डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम आधारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल. त्यानंतर गेट आधार या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर आधार कार्ड डाउनलोड या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर विचारला जाईल. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली दिलेला कॅप्चर कोड भरा आणि गेट ओटीपी या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर आधार ओटीपी येईल तो भरा आणि आधार कार्ड डाऊनलोड करा. डाउनलोड झालेले आधार कार्ड ओपन करण्यासाठी तुमच्या नावातील पहिले चार अक्षर कॅपिटल मध्ये टाका आणि तुमचे जन्म साल टाका.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!