Soybean Cotton Anudan: राज्यातील सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान जाहीर करण्यात आले आहे. मात्र ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाहीये. अनुदानाच्या पैशा ऐवजी तारीख पे तारीख मिळत आहे. मात्र न्याय मिळत नाही असे म्हणत संतप व्यक्त करणाऱ्या सनी देओल सारखे सध्या शेतकऱ्याचे चालू आहे. कारण सोयाबीन कापूस अनुदानाच्या तारखेवर तारखा येत आहे. आता सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 29 सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्याच्या हस्ते जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.
👇👇👇👇
सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा