SBI बँक खातेधारकांना मिळणार 1 लाख रुपये? लगेच करा ‘हे’ काम…


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI New Rules: स्टेट बँक ऑफ इंडिया ने आपल्या ग्राहकांसाठी अनेक महत्त्वाच्या व फायदेशीर योजना राबवल्या आहेत. या नवीन उपक्रमामुळे बँकिंग व्यवहार अधिक सुलभ व सोपा झाला आहे. विशेष म्हणजे तरुण आणि वृद्ध ग्राहकांसाठी एसबीआय अनेक प्रकारच्या नवीन योजना राबवत आहे. असंच एसबीआय बँक खातेधारकांना आनंदाची बातमी आहे. एसबीआय बँक खातेधारकांना एक लाख रुपये मिळण्याचे संधी निर्माण झाली आहे.

👇👇👇👇

या SBI बँक खातेधारकांना मिळणार 1 लाख रुपये

लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

एसबीआय बँकेने नुकतेच करोडो तरुणांसाठी नवीन अपडेट आणले आहे. त्या नवीन नियमाच्या बदलानुसार डिजिटल बँकिंग सेवा संबंधित अनेक बदल करण्यात आले आहे. तरुण पिढी तंत्रज्ञानाशी जवळीक साधून असल्याने या नवीन नियमांचा त्यांना बँकिंग व्यवहार करण्यात फायदा होणार आहे. एसबीआय ऑनलाईन खात्याची संख्या वाढत आहे. यावरून एक समजते की तरुण ग्राहक बिल्डिंग कडे आकर्षित होत आहे. एसबीआय ने आपली सेवा ग्रामीण भागापासून ते शहरी भागापर्यंत विस्तारित केले आहे. यामुळे देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यातील तरुणांना डिजिटल बँकिंग च लाभ घेता येत आहे.

👇👇👇👇

या SBI बँक खातेधारकांना मिळणार 1 लाख रुपये

लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

वृद्ध नागरिकांसाठी एसबीआय ने अनेक विशेष सुधारणा केल्या आहेत. वयोवृद्ध खातेधारकांना बोटाचे ठसे गळून पडल्यामुळे बँकिंग व्यवहारांमध्ये आणि अडचणी येत आहेत. या समस्यांना सुलभ करण्यासाठी एसबीआय ने आपल्या प्रणालीत बदल केले आहेत. आता अशा वृद्ध ग्राहकांना देखील एसबीआय मध्ये सहजपणे बँकिंग व्यवहार करता येणार आहे.

👇👇👇👇

या SBI बँक खातेधारकांना मिळणार 1 लाख रुपये

लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

घरबसल्या बँक स्टेटमेंट काढा

एसबीआयच्या नवीन नियमानुसार एक महत्त्वाचा म्हणजे घरबसल्या बॅच स्टेटमेंट मिळवण्याची सुविधा. आता प्रत्येक एसबीआय ग्राहक आपल्या घरबसल्या बँक स्टेटमेंट काढू शकतात. स्टेटमेंट काढण्यासाठी बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. त्यांना फक्त एसबीआयच्या कस्टमर केअरला कॉल करावा लागेल त्यासाठी बँकेने खास टोल फ्री नंबर दिला आहे. SBI New Rules

स्टेटमेंट साठी टोल फ्री नंबर

  1. 18001234
  2. 18002100

👇👇👇👇

या SBI बँक खातेधारकांना मिळणार 1 लाख रुपये

लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या नंबर वर कॉल केल्यानंतर तुम्ही आपले बँक स्टेटमेंट मिळवू शकता.

  • खात्यातील शिल्लक रक्कम जाणून घेण्यासाठी एक दाबावे.
  • बँक खात्याचे शेवटचे चार अंक टाकावे लागतील.
  • खात्याच्या माहितीसाठी दोन दाबावे.
  • बँक स्टेटमेंट साठी कालावधी निवडावा.

👇👇👇👇

या SBI बँक खातेधारकांना मिळणार 1 लाख रुपये

लाभार्थी यादीत तुमचे नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या प्रकारे बँक ग्राहकाच्या नोंदणी कृती मेलो किंवा पत्त्यावर स्टेटमेंट पाठवते. ही सुविधा विशेषतः वृद्ध आणि शारीरिक दृष्ट्या अक्षम ग्राहकांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे.

एसबीआय मध्ये गुंतवणूक करण्यासाठी अनेक वेगवेगळे योजना आहेत. जसे की एसबीआय एफडी स्कीम, एसबीआय आरडी स्कीम अशा अनेक योजनेत तुम्ही गुंतवणूक करून लाखो रुपये कमवू शकता. एसबीआय आरडी स्कीम मध्ये तुम्ही तुमच्या पैशाची गुंतवणूक करून मिळणाऱ्या परतावातून एक लाखापर्यंत नफा मिळू शकता. यासाठी एसबीआय बँक तुम्हाला योग्य तो व्याजदर देत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!