Crop Insurance | खरीप पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बहुप्रतिक्षित असलेल्या खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम राज्मयातील 22524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 1 ऑक्टोबर पासून जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.