पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार, फक्त त्याआधी करा ‘हे’ 3 कामं..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Beneficiary Status: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळे योजना राबवत असते. यापैकी केंद्र सरकार द्वारे सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वर्षात तीन हप्त्यामध्ये दिली जाते. आत्तापर्यंत या योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्ते ची रक्कम कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

👇👇👇👇

18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

शेतकऱ्यांसाठी 18 व्या हप्त्याचे रक्कम लवकरच जमा केली जाणार आहे. मात्र त्यापूर्वी शेतकऱ्यांना तीन कामे करावी लागणार आहेत. यामध्ये सर्वप्रथम ई-केवायसी, आधार क्रमांक आणि बँक खाते लिंक करणे आणि शेतजमीन पडताळणी करणे. ज्या शेतकऱ्यांनी या तीन गोष्टी पूर्ण केले असतील त्यात शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळणार आहेत. PM Kisan Yojana

👇👇👇👇

18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

18वा हप्ता मिळवण्यासाठी काय करावे लागणार आहे?

पी एम किसान योजनेची सुरुवात डिसेंबर 2018 मध्ये करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपये याप्रमाणे सहा हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत 17 हप्त्याचे वितरण करण्यात आले आहे. मात्र काही शेतकऱ्यांची कागदपत्रे पूर्ण नसल्यामुळे त्यांना मागील काही हप्त्याची रक्कम मिळाली नाही.

आता ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची रक्कम मिळवायची आहे त्या शेतकऱ्यांनी लगेच आपली ई केवायसी करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई केवायसी केलेले नसेल, त्यांनी ती लवकरात लवकर करून घ्यावी. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्याला आधार कार्ड सोबत लिंक करून घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्याच्या नावावरील जमिनीची पडताळणी करणे देखील आवश्यक आहे.

👇👇👇👇

18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ई केवायसी कशी करावी?

पी एम किसान योजनेअंतर्गत 18 व्या हप्त्याचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी करणे आवश्यक आहे. ई केवायसी शेतकरी जवळच्या सीएससी केंद्रा द्वारे किंवा पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन करू शकतात. Beneficiary Status

👇👇👇👇

18 व्या हप्त्यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता कधी मिळणार?

पी एम किसान योजनेचा 17वा हप्ता 18 जूनला देण्यात आला होता. आता अठराव्या हप्त्याची रक्कम ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये पाठवण्याचा सरकारचा हेतू असणार आहे. दिवाळीनिमित्त शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवण्याचे काम सरकार करू शकते.

दरम्यान पी एम किसान योजनेबाबत शेतकऱ्याच्या अडचणी सोडवण्यासाठी पी एम किसान मित्र सुरू करण्यात आले आहे. पी एम किसान ई मित्र हा चॅटबॅट आहे. याद्वारे शेतकऱ्यांच्य समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणारा आहेत. ही सुविधा 24 तास उपलब्ध असणार आहे. मोबाईल द्वारे देखील याचा वापर करता येणार आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!