Crop Insurance | 2023 च्या खरीप पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. प्रतिक्षित असलेल्या खरीप हंगामाच्या पीक विम्याची रक्कम महाराष्ट्र मधील 22524 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती 20 सप्टेंबरपासून जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
भोजपुरी गाण्यावर शिक्षकाने केला जबरदस्त डान्स, व्हायरल व्हिडीओवर वर्गात प्रचंड खळबळ
त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पोर्टलवर नुकसानीच्या 72 तासांमध्ये तक्रारींना केलेल्या ऑफलाईन शेतकऱ्यांची नावे सुद्धा पिक विमा मध्ये वगळण्यात आलेले आहे. ऑफलाइन शेतकऱ्यांनी खरीपाच्या पिक विमा साठी दुसऱ्या टप्प्याने मे महिन्याच्या आखेरेस किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष करा अशी माहिती दिलेली आहे.
त्यामुळेच नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. शेतीला केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी मोठ्या अडचणी सापडलेला आहे त्यामध्ये 100% पीक विम्याचे नुकसान भरपाई मिळणार असल्याची घोषणा जिल्हा प्रशासन केली आहे. आता ही मदत शेतकऱ्यांना कधी मिळते याच्याकडे पाहणे गरजेचे आहे.