शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे कानाडोळा, कधी मिळणार शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Crop Loan: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांनी खरीप हंगामात नवीन पीक कर्ज काढले आहे. मात्र पीक कर्ज आणखी देखील शेतकऱ्यांना वाटण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांना खरीप पीककर्ज वाटण्याबाबत आदेश देऊ नाही शेतकऱ्यांना कर्ज देण्याकडे राष्ट्रीय खासगी बँकांचा कानाडोळा दिसत आहे. राज्यात अनेक बँकांनी थोड्याफार प्रमाणात कर्ज वाटप केले आहे. शेतकऱ्यांना पीक कर्जापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. पिक कर्ज वाटण्याकडे कानाडोळा केलेला दिसत आहे.

👇👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नवीन पीक कर्ज

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यांना केवळ महाराष्ट्र ग्रामीण, आरबीएल बँकेने दिलेल्या टारगेट पेक्षा जास्त कर्ज वाटप केली आहे. जिल्हा बँकेने ही यंदा टारगेट पेक्षा 13 टक्के कर्ज वाटप कमी केल्याचे समोर आले आहे. राज्यात यावर्षी खरीप हंगामात शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्याबाबत शासनाकडून तातडीचे आदेश आले होते. मात्र दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्यांना कर्ज देण्यात राष्ट्रीय बँकांनी व खाजगी बँकांनी फारसे प्रयत्न केलेले दिसत नाहीत. Crop Loan

👇👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नवीन पीक कर्ज

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

खरीप हंगामात राज्यातील बँकांना शेतकऱ्यांना एवढे एवढे पीक कर्ज वाटा असे टार्गेट दिले होते. मात्र बँकनी हे टार्गेट पूर्ण केले नाही. साधारणपणे सप्टेंबर पर्यंत हे कर्ज वाटप करणे अपेक्षित होते. राष्ट्रीय व खाजगी बँका सातत्याने जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी दुर्लक्ष करत आहेत. अशा तक्रारी येत आहेत. यंदा खरिपासाठी राष्ट्रीय 12 बँकांना 2372 कोटी रुपये पैकी 773 कोटी चाळीस लाखाची वाटप करण्यात आले आहे.

यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया कॅनरा बँक पंजाब आणि सिंध बँक इको बँक यांनी काही प्रमाणात कर्ज वाटप केली आहे. खाजगी 12 बँकांनी 644 कोटी 34 लाख रुपये वाटप केले अपेक्षित होते. या बँकांनी 225 कोटी 65 लाख रुपये म्हणजेच 35.2% कर्ज वाटप केले आहे. कोटक महिंद्रा इंडस आयसी आय सी आय सीएसबी या बँकांनी काही प्रमाणात कर्ज वाटप केले आहे. डीसीसी बँकेने शेतकऱ्यांना एक रुपयाही कर्ज वाटप केली नाही.

👇👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नवीन पीक कर्ज

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यावर्षी फक्त महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आपल्याला दिलेले टार्गेट पूर्ण करून त्यापेक्षाही जास्त पीक कर्ज शेतकऱ्यांना वाटले आहे. ज्या बँकांनी कर्ज वाटपाकडे दुर्लक्ष केले आहे त्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. रब्बीत असे झाले तर त्या बँकावर कारवाई केले जाईल असे ग्रामीण बँकेचे व्यवस्थापक आशिष नवले यांनी सांगितले आहे. उर्वरित बँकांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात यावे असे आदेश शासनातर्फे जारी करण्यात आले आहे.

👇👇👇👇

या शेतकऱ्यांना मिळणार नवीन पीक कर्ज

पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कोणत्या बँकेने किती टक्के कर्ज वाटप केली?

बँक ऑफ बडोदा 29.30%, बँक ऑफ इंडिया 79.99%, बँक ऑफ महाराष्ट्र 34.86%, कॅनरा बँक 11.82%, सेंट्रल बँक ऑफ इंडिया 35.52%, इंडिया बँक 38.97%, इंडियन ओव्हरसीज बँक 24.83%, पंजाब आणि सिंध बँक 92.72%, स्टेट बँक ऑफ इंडिया 19.69%, इको बँक 15.27%, युनियन बँक ऑफ इंडिया 46.43%, ॲक्सिस बँक 31.41%, सीएसबी बँक 7.52%, डीसीसी बँक झिरो टक्के, फेडरल बँक 49.15%, एचडीएफसी बँक 54.67%, आय सी आय सी बँक 16. 96%, आयडीबीआय बँक 34.35%, आयडीएफसी बँक पंचवीस टक्के, इंडस बँक 30.42%, कोटक महिंद्रा बँक 3.54%, आरबीएल बँक 104.64%, येस बँक 56 पॉईंट 42 टक्के, जिल्हा सहकारी बँक ८६.१८ टक्के, महाराष्ट्र ग्रामीण बँक 103.1%.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!