Farmer News: शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका असून सोयाबीन व कापसाचा हमीभाव वाढवण्यासाठी तसेच निर्यातीस परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका दर्शवले आहे. विमा कंपनीकडून शेतकऱ्याचे होणारी फसवणूक थांबवण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कठोर भूमिका घेतली असून त्याचा चांगला परिणाम लवकरच पहायला मिळणार आहे. राज्यात अकरा हजार पाचशे मेगावॅट सर ऊर्जा निर्मितीचे उद्देश असल्याने कृषी पंपना दिवसा वीज मिळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नवीन निर्णयासंदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
नवीन निर्णयासंदर्भात अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
शिधापत्रिकाधारकांसाठी आनंदाची बातमी! गणेश चतुर्थी निमित्त मोफत रेशन सोबत या 5 अतिरिक्त सुविधा मिळणार
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र कर्ज खात्यावर बँकेतील तांत्रिक अडचणीमुळे लाभ जमा झालेले नाहीत तसेच ज्या शेतकऱ्यांना बँकेच्या चुकीच्या माहितीमुळे कमी रक्कम प्राप्त झाले आहे. त्याचा आढावा घेऊन लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. पिक विमा संबंधित केंद्रीय कृषिमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. कंपनीच्या प्रतिनिधीशी चर्चा करून या संदर्भात शेतकरी च्या हिताचा निर्णय घेण्यात येईल.
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता
यावर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीकांच्या व शेत जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत. राज्यातील एकही नुकसानगस्त शेतकरी पंधराशे रुपये पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येईल असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. राज्य सरकार शासनाच्या सर्व प्रश्नासंदर्भात सातारात्मक आहे. शेतकरी येताच्या सर्व प्रश्नाबाबत केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी चर्चा करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढले, सोयाबीनच्या दरात होणार मोठी वाढ…
शेतविहीर, ठिबक, तुषार सिंचन आणि फळबागवर सिंचन अनुदान वितरणाची कारवाई चालू झाली आहे. शेतीसाठी दिवसा वित्त पुरवठा करण्यात येणार असून सौर ऊर्जावर कृषी पंपाची संख्या वाढवण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. महाडीबीटी द्वारे कृषी अवजाराच्या अनुदान वितरित करण्यासाठी निधीची तरतूद केली असल्याची माहिती मुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीदरम्यान दिली आहे.