Gold Price Today: सणासुदीच्या काळात तुम्ही देखील कोणी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. आज सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे सोने प्रति दहा ग्रॅम 200 रुपयांनी स्वस्त झाले आहे. सोन्याच्या दरातील घसरण बघून बाजारात गर्दी केली आहे. अनेक जण सणासुदीच्या तयारीसाठी आणि लग्नसरायसाठी आता सोने खरेदी करून ठेवत असतात. सोन्याच्या दरात भविष्यात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे ग्राहकांसाठी हीच सोने खरेदी करायची सुवर्णसंधी आहे.
आजचे सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहिण योजनेचा आता नवीन आला फॉर्म, लगेच मिळणारं ₹4500 रुपये ?
लडकी बहीण योजनेचे 50 हजार महिलांना मिळणार नाहीत पैसे, अपात्र महिलांची यादी पहा
22 कॅरेट सोन्याचे दर
आज 22 कॅरेट सोन्याचे दर पाहिले तर मुंबई शहरामध्ये 65 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम पुणे मध्ये 65 हजार 770 रुपये नागपूर मध्ये 65 हजार 770 रुपये, कोल्हापूर मध्ये 65 हजार 770 रुपये, नागपूर मध्ये 65 हजार 760 रुपये, जळगाव मध्ये 65 हजार 780 रुपये, ठाणे मध्ये 65 हजार 770 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे.
सोन्याच्या दरात झाला मोठा बदल! 25 वर्षाचा विक्रम मोडला, 14 ते 24 कॅरेट सोन्याचे आजचे नवीन भाव जाणून घ्या
24 कॅरेट सोन्याचे दर
आज 24 कॅरेट सोन्याचे दर पाहिले तर मुंबई शहरामध्ये 71800 रुपये, पुण्यामध्ये 71 हजार 800 रुपये, नागपूर मध्ये 71 हजार 800 रुपये, कोल्हापूरमध्ये 71 हजार 810रुपये, जळगाव मध्ये 71 हजार 820 रुपये, ठाणे मध्ये 71 हजार 800 रुपये प्रति दहा ग्राम एवढा आहे.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या नवीन याद्या जाहीर, यांच्या खात्यामध्ये जमा होणार 50 हजार रुपये
त्या माहितीच्या आधारे गुंतवणूकदार सोने आणि चांदीच्या दरात झालेल्या बदलाचा अभ्यास करून त्याच्या गुंतवणुकीचे नियोजन अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. येथे नमूद केलेली सोने चांदीचे दर कोणत्याही कर आणि मंजुरी शुल्क शिवाय आहेत, केदार स्थानिक दुकानात वेग वेगळे असू शकतात.