Gold Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्या चांदीच्या दरात विक्रमी आता दरात घसरल होण्यास सुरुवात झाली आहे. चांदीचे दर 92 हजार 522 रूपयांनी घसरून 90 हजार 758 रुपये प्रति किलोग्राम झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव 75 हजार 680 रुपये झाला आहे. मागील आठ दिवसात सोने 2627 रुपयांनी रुपयांनी महागले होते तर चांदीचे दर 3590 रुपयांनी वाढले होते.