गोल्डन न्यूज! गणपतीचे विसर्जन होताच सोन्याच्या दरात मोठी घसरण, पहा आजचे दर


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Rate Today: राज्यभरात गणेश उत्सव खूप जोरात होत आहे. मागील काही दिवसात बघता बघता 24 कॅरेट सोनीचे दर 74 हजार रुपये पर्यंत गेले होते. मागील आठ दिवसातील दर पाहता ग्राहकांच्या चिंता वाढल्या होत्या. परंतु गणेशोत्सव संपताच राज्य मधील सराफ बाजारात सोन्याच्या दरात घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून येथे क्लिक करा

केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर देशभरात सोन्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरले होते. परंतु त्यानंतर हळूहळू दर पुन्हा एकदा वाढले. दरम्यान गणेश उत्सव च्या पहिल्या दिवशी 7 सप्टेंबरला सोन्याचे दर 24 कॅरेट साठी प्रति दहा ग्रॅम 71 हजार 700 रुपये तर 22 कॅरेट साठी 66 हजार 700 रुपये, 18 कॅरेट साठी 55 हजार 900 रुपये 14 कॅरेट साठी 86 हजार 600 रुपये एवढा होता.

👇👇👇👇

तुमच्या शहरानुसार आजचे सोन्याचे दर जाणून येथे क्लिक करा

गणेश उत्सव समाप्तीच्या दिवशी सराफ बाजार उघडल्यावर 24 कॅरेट सोन्याचे तर 74000 प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 68,800 रुपये प्रति दहा ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचे दर 57,700 रुपये प्रति दहा ग्रॅम 14 कॅरेट सोन्याचे दर 48 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम नोंदवले गेले होते. मात्र यानंतर सोन्याच्या दरात घसरण पहायला मिळाली आहे. Gold Rate Today

सिबिल स्कोअर खराब असेल तर, 5 मिनिटात कसा सुधारायचा? जाणून घ्या सविस्तर माहिती

गणेश उत्सव संपल्यानंतर सराफ बाजार उघडल्यावर 24 कॅरेट सोन्याचे दर 73 हजार 300 रुपये प्रति दहा ग्राम, 22 कॅरेट साठी 68 हजार 200 रुपये प्रति दहा ग्राम, 18 कॅरेट साठी 57 हजार 200 रुपये प्रति दहा ग्राम, 14 कॅरेट साठी 57,600 रुपये प्रति दहा ग्राम झाला आहे. त्यामुळे सोन्याच्या दारात अगोदरच्या दिवसापासून पहिले तर 24 कॅरेट साठी 700 रुपयाची 22 कॅरेट साठी 600 रुपयाचे 18 कॅरेट साठी 500 रुपयाची आणि 14 कॅरेट साठी 500 रुपयाची घट झाली आहे.

पॅन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हे जाणून घेणे महत्त्वाचे..

घसरलेले दर पाहून ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे. तुम्हाला देखील सोने खरेदी करायचा असेल तर हाच गोल्डन टाईम आहे. कारण येणाऱ्या काळात सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सोने खरेदी करण्यापूर्वी तुमच्या जवळील सर्व बाजारात जाऊन योग्य भावाची खात्री करून घ्यावी. कारण आम्ही दिलेली माहिती इंटरनेटवरून घेतलेली आहे. ही माहिती पूर्ण योग्य आहे पण यात कुठल्याही प्रकारचा कर, कर्नावळ लागू करण्यात येत नाही. त्यामुळे स्थानिक ज्वेलर्सच्या दरात आणि आम्ही सांगितलेल्या दरात थोडा बदल होऊ शकतो.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!