Ladki Bahin Yojana: महत्वाची बातमी!महिलांचे खाते तपासायला सुरुवात, याच महिलांच्या खात्यावरती ₹3 हजार रुपये जमा होणार


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता लवकरात महिलांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा होणार आहेत. या योजनेबाबत शासन अंतर्गत नवीन खाते तपासण्यास सुरुवात झालेली आहे. या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यावरती एकूण तीन हजार रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आलेली आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर यादी तुमचे नाव तपासा

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा चा कार्यक्रम नागपूर येथे झालेला आहे. यासंदर्भात कार्यक्रमात उपस्थित असणारे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच तथा अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पाडला. या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यात देखील सुरुवात झालेली आहे. त्यामुळे महिलांमध्ये आणखी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहेत. तसेच या महिन्यांमध्ये ज्या महिलांना अर्ज केले त्यांची खात्यांची तपासणी सुरू झालेली आहे. त्यांच्याही खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर यादी तुमचे नाव तपासा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा होणार आहेत. याबाबत महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. या संदर्भात शासन निर्णय देखील जारी करण्यात आलेला आहे. आणि हळूहळू महिलांच्या खात्यावरती पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे. Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर यादी तुमचे नाव तपासा

ज्या महिलांचे अर्ज हे ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले आहे त्या महिलांच्या खात्यावरती सरकारने पैसे पाठवला सुरुवात केलेली आहे त्यामुळे अर्ज मंजूर झाल्याची माहिती आत्ताच मिळाली आहे त्यांच्या खाते तपासण्यास सुरुवात झालेली आहे तसेच त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर दोन ते तीन दिवसांमध्ये जमा होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी जाहीर यादी तुमचे नाव तपासा

17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेचा पहिला टप्प्याचा निधी महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात आला त्यानंतर या योजनेचा दुसरा टप्पा याची पैसे देखील आता महिलांच्या खात्यावरती जमा होऊ लागल्याची माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेली आहे

Leave a Comment

error: Content is protected !!