Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता लवकरच महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारने तुम्हाला तांत्रिक निकतेंद्वारे एक मेसेज पाठवला आहे. तुमचे अर्ज अप्रू झाले आहे. असा मेसेज आता महिलांना पडू लागले आहे. तुम्हाला कधी पैसे मिळणार हो कशाप्रकारे तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Ladki Bahin Yojana
👇👇👇👇
या महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
महिलांच्या खात्यावरती जमा तीन हजार रुपये
👇👇👇👇
या महिलांच्या खात्यावरती जमा होणार तीन हजार रुपये
लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे मिळणार, फक्त करा ‘हे’ काम..
ई-श्रम कार्ड धारकांच्या खात्यात 2,000 रुपये येण्यास सुरुवात, येथून पेमेंट स्थिती तपासा
लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही गोष्टी त्वरित करणे आवश्यक यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का नाही हे जाणून जर तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिलांचे बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे त्या महिलांना तिसऱ्या हप्त्याचे पैसे येण्यास सुरुवात झाली आहे.
त्याची काही तांत्रिक पडताळणी सध्या शासनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यावर एक रुपया जमा होणार आहे हा एक रुपया सर्व महिलांच्या खात्यावरती जमा होणार नाही परंतु हा सामान्य निधी नसून तांत्रिक पातळणीचा एक भाग आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले.
20 सप्टेंबरपासून गॅस सिलिंडरवर नवीन नियम लागू होणार, सर्वांसाठी हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे..
एक कोटी पेक्षा जास्त महिलांनी केले अर्ज
महाराष्ट्र सरकार अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून महिला व बालविकास विभागाकडे आतापर्यंत एक कोटीहून अधिक अर्ज प्राप्त झालेले आहेत. पात्र अर्जदारांच्या खात्यामध्ये पैसे जमा होईपर्यंत संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर काही निवडक अर्जदार महिलांच्या खात्यामध्ये एक रुपया जमा करण्यात येणार आहे हा एक रुपया समान निधी नसून तांत्रिक पडताळणीचा एक भाग असणार आहे असे आदित्य तटकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.