Ladki Bahin Yojana Update: माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी पेक्षा जास्त अर्ज स्वीकारले गेले आहे. या योजनेअंतर्गत दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहेत. आता राज्यातील सर्व महिला तिसऱ्य हप्त्याच्या प्रत्यक्ष आहेत. अशातच लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी दिली आहे. तिसरा हप्त्याचे पैसे खात्यात जमा करण्याची घोषणा केली आहे. आता लवकरच सर्व महिलांच्या खात्यात तिसऱ्या आत्याचे पैसे जमा केले जाणार आहेत.
तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी जमा होणार?
ई श्रम कार्डचा 3000 रुपयांचा हप्ता जमा करण्यात आला आहे, लगेच यादीत तुमचे नाव पाहा
17 सप्टेंबर रोजी महिलांच्या बँक खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा केले जातील असे बोलले जात आहे. त्यामुळे सर्व महिलांना तिसऱ्या हप्त्यासाठी आणखीन 2 दिवस वाट पहावी लागणार आहे. काही महिलांनी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला आहे अर्ज मंजूर देखील झाला आहे मात्र अजून पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. अशा महिलांनी या योजनेबाबत शंका उपस्थित केली आहे. मात्र त्याला महिलांनी सर्वात आधी आधार कार्ड बँक खात्याची लिंक करून घ्यावे आणि डीबीटी एनेबल करावे. असे केल्यास या सर्व महिलांना पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्याचे एकत्रित सर्व पैसे मिळतील.
SBI बँकेची छान RD योजना, 5000 रुपये जमा करा आणि ₹3.5 लाख रुपये मिळवा
तिसरा हप्ता जमा होण्यापूर्वी करा हे काम
ज्या महिलेचा अर्ज मंजूर झाला आहे आणि अजून पैसे आले नाहीत त्या महिलांना एकत्रित 4,500 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या महिलांनी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात या योजनेसाठी अर्ज केला आहे. त्या महिलांना तिसऱ्या अपत्याचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर तुमच्या बँक खात्याची केवायसी किंवा आधार लिंक केलेले आहे का नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुमच्या बँक खात्याला आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक खात्याशी आधार लिंक करून घ्यावे.