लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात नवीन अपडेट, सर्वांसाठी हे जाणून घेणे महत्त्वाचे….


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahin Yojana Update: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. लाडकी बहिणी योजनेच्या अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आगामी काळातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लडकी बहीण योजनेच्या अर्जाची मुदतवाढ होण्याची शक्यता आहे. हा अर्ज सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत भरण्यात येणार आहे. मात्र यात वाढ देखील होऊ शकते. Ladki Bahin Yojana Update

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

लडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिलांचे अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. त्याचबरोबर जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून अर्ज भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात येऊ शकते. राज्य सरकारने महिला व बाल विकास विभागामार्फत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे पैसे महिलांना मिळाले देखील आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्ते जुलै आणि ऑगस्ट महिन्यात अर्ज करणाऱ्या महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. महिलांना 17 ऑगस्ट आणि 31 ऑगस्टला पुणे आणि नागपूर या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून पैसे वितरित करण्यात आले आहेत. आता तिसऱ्या हप्त्यासाठी 29 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यात मेळावा आयोजित करून महिलांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार आहेत.

👇👇👇👇

लडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या महिलांनी सप्टेंबरच्या आधी अर्ज भरला आणि त्यांचे अर्ज मंजूर झाले आहेत. त्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा तीन महिन्याचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर ज्या महिलांनी सप्टेंबर महिन्यात अर्ज केले आहेत त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे पैसे 29 सप्टेंबरला मिळणार आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या संदर्भातील नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या महिलांना अर्ज भरून मंजूर झाला असून देखील पैसे मिळाले नसतील त्या महिलांनी 29 सप्टेंबर पूर्वी आपल्या बँकेत जाऊन बँक खात्याला आधार लिंक करून घेणे आवश्यक आहे. बँक खात्याला आधार कार्ड लिंक असेल तरच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. योजनेसाठी पात्र असून देखील आधार लिंक नसेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!