लाडकी बहिण योजनेची लाभार्थी यादी जाहीर; यांच्या खात्यामध्ये 4,500 जमा होण्यास सुरुवात


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ladki Bahini Yojana Beneficiary Status : राज्यातील महिलांसाठी खुशखबर समोर आलेली आहे जर तुम्ही ही लाडकी बहिणीसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला पहिला हप्ता मिळाला नसेल तर दुसरा त्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही कारण लवकरात महिलांच्या खात्यावर दुसरा हप्ता देखील जमा होणार आहे. परंतु या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत. याबाबत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिलेली आहे. Ladki Bahini Yojana Beneficiary Status

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहे या योजनेची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. तसेच आता महिलांना पहिला हप्ता जमा झाल्यानंतर दुसरा कधी जमा होणार याची देखील ओढ आता लागलेले आहे.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

याच पार्श्वभूमीवर महिला व बाल विकास मंत्री आणि महत्त्वाची माहिती दिली आहे त्यांनी सांगितले आहे की, महिलांच्या खात्यामध्ये आता ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये अर्ज केले आहे. त्यांना जुलै महिन्याचे ऑगस्ट महिन्याचे आणि सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत म्हणजे महिलांच्या खात्यावरती तीन महिन्यांचे पैसे सोबत जमा होणार आहेत ज्या महिलांनी 17 ऑगस्ट नंतर अर्ज केले आहे त्यांना 4500 रुपये मिळणार आहेत. Ladki Bahini Yojana Beneficiary List Second

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

या महिलांच्या खात्यामध्ये आले नाही पैसे

राज्य सरकारांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनेपासून बराच महिला वंचित राहिलेले आहेत. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे महिलांचे बँकेचे नसलेले आधार संलग्न. बरेच महिलांचे बँक खाते आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आलेली नाही जर तुम्ही कशाप्रकारे आधार लिंक करू शकता त्यासाठी आम्ही खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून सविस्तर व्हिडिओ करू शकता.

लाभार्थी यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

पुढचा आता या तारखेला होणार जमा

राज्य सरकारांतर्गत पुढच्या हप्त्याची तयारी सुरू आहे परंतु तारीख अद्याप जारी केलेले नाही परंतु प्रसार माध्यमांनुसार हा हप्ता 15 तारखेच्या आत महिलांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो म्हणजे महिलांना यावेळेसही डीबीटी अंतर्गत त्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे तुमचे आधार लिंक करून घ्या तरच तुम्हाला या योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!