पुढील 48 तासात होणार जोरदार पाऊस, कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या आजचे नवीन अपडेट्स


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Updates: आज पासून पुढील 3 दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात विजेच्या गडगडटीसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा विदर्भात पावसाचे तांडव 30 सप्टेंबर पर्यंत टिकून राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील 48 तासात पावसात रेड अलर्ट जरी करण्यात आला आहे. काम असेल तरच घराबाहेर पडा विनाकारण घराबाहेर पडू नका असे आव्हण हवामान विभागाने केले आहे. Maharashtra Rain Updates

👇👇👇👇

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुढील 48 तासात या जिल्ह्यांमध्ये होणार जोरदार पाऊस

आज पासून पुढे 48 तासात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, मुंबई, उपनगर, ठाणे, पालघर, नंदुरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, छत्रपती संभाजी नगर, जालना, बीड या 16 जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. या भागात अंदाजे 12 ते 20 सेमी दरम्यान अति जोरात पाऊस किंवा काही ठिकाणी 20 सेमी पेक्षाही जास्त जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

👇👇👇👇

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या भागात होणार पूरजन्य परिस्थिती

मिळालेल्या माहितीनुसार कोकणातील मुंबई शहर व उपनगर, ठाणे, उपनगर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, या 7 जिल्ह्यांमध्ये त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर अशा सहा जिल्ह्यांमध्ये असे एकूण 13 जिल्ह्यांमध्ये तापी, गोदावरी व कृष्णा नदीच्या खोऱ्यात येत्या 48 तासात पूरजन्या परिस्थिती निर्माण होऊ शकते.

👇👇👇👇

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पावसाचा जोर कधी कमी होणार?

खानदेश नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर व सोलापूर या दहा जिल्ह्यात 28 सप्टेंबर पासून पावसाचा जोर काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!