Maharashtra Weather Updates: राज्यात मागील काही दिवसापासून पावसाची ये-जा सुरू आहे. यामध्ये नागरिकांना प्रश्न पडला आहे की आजच्या तरुणांसाठी वापरायची की पावसासाठी? राज्यात पावसाची स्थिती काय आहे याबद्दल आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. एकीकडे पाऊस काही भागामध्ये जोर धरत आहे तर काही भागांमध्ये मात्र पावसाने विश्रांती घेतली आहे. आज मुंबईचा उपनगरामध्ये पावसाने उघडी घेतल्याचे दिसत आहे. मात्र कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोर धरला असून, पुढील तीन-चार दिवस जोरदार पाऊस पाण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, या रेशन कार्ड धारकांना मिळणार 9 हजार रुपये
विदर्भातही बऱ्याच काळानंतर आता पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र ही विश्रांती जास्त दिवसाची नसल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावरील क्षेत्रामध्ये पावसाचे प्रमाण कमी असले तरीही ढगाची दाटी मात्र वाढतच आहे. त्यामुळे या भागातही पावसाचा जोर कधी वाढेल ते सांगता येणार नाही. Maharashtra Weather Updates
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात येण्यापूर्वी ‘या’ गोष्टी करा, नाहीतर पैसे विसरा?
पुढील 15 दिवसात कसे राहणार हवामान
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशभरात 19 सप्टेंबर पर्यंत हवामान सामान्य राहणार असून, त्यानंतर हवामानात मोठा बदल होणार आहे. 19 सप्टेंबर नंतर पश्चिम भारतामध्ये पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. 26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान पूर्व भारत वगळता देशाच्या उर्वरित भागांमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळणार आहे. आय एम डी च्या नवीन अंदाजानुसार मागील आठ दिवसांमध्ये यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच पाऊस लवकर परतीच्या वाटेला लागणार आहे.