लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात? तुमच्या खात्यात जमा झाले का?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसरा हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. सप्टेंबर महिन्यात 17 ते 21 तारखे दरम्यान हे पैसे बँक खात्यात जमा होतील अशी माहिती आपणास मिळाली होती. त्यानुसार पैसे महिलांच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात देखील झाली आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जुलै आणि ऑगस्ट या 2 महिन्याचे एकत्रित 3000 रुपये महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहेत. महिला आता तिसऱ्या हप्त्याची वाट पाहत आहेत. तिसऱ्या हप्त्याचे पैसे देखील बँकेत जमा व्हायला सुरुवात झाली आहे.

👇👇👇👇

लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे या महिलांच्या खात्यात जमा

तुमच्या खात्यात जमा झाले का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या महिलांनी लाडकी बहिणी योजनेसाठी अर्ज केला आहे व त्यांचा अर्ज मंजूर झाला आहे त्या महिलांनी लगेच आपले बँक खाते आणि मोबाईल मधील मेसेज तपासून घ्यावा. जेणेकरून त्यांना त्यांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे आले आहेत याची खात्री पटेल. लाडकी बहीण योजनेच्या खात्यात 17 ते 21 सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या हप्त्याचे पैसे येतील अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार महिलांच्या बॅंकेत पैसे जमा व्हायला सुरुवात देखील झाली आहे.

👇👇👇👇

लाडकी बहिण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे या महिलांच्या खात्यात जमा

तुमच्या खात्यात जमा झाले का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान अनेक महिलांच्या मनात प्रश्न निर्माण होत आहे की नेमकी किती पैसे त्यांच्या खात्यात येणार आहेत. काही महिलांना असे वाटत आहे की 1500 रुपये मिळणार आहेत. तर काही महिलांना असे वाटत आहे की 4500 एकत्रित तीन महिन्याचे दिले जाणार आहेत. त्यामुळे नेमके महिलांना किती पैसे मिळणार हाच प्रश्न सर्व महिलांसमोर उपस्थित आहे. Majhi Ladki Bahin Yojana

ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरले आहेत, आणि त्यांचे अर्ज मंजूर देखील झाले त्या महिलांच्या खात्यात ऑगस्ट महिन्यात रक्षाबंधनच्या दिवशी ओवाळणी म्हणून 3 हजार रुपये सरकारने जमा केले होते. लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. पण रक्षाबंधनच्या दिवशी महिलांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्रित 3 हजार रुपये देण्यात आले होते. ज्या महिलांना 3 हजार रुपये मिळाले आहेत त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये मिळणार आहेत.

या दिवशी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार?

4500 रुपये कोणाला मिळणार?

ज्या महिलांनी 31 जुलै आधी अर्ज भरला नव्हता, तसेच अर्ज भरून मंजूर झाला नव्हता अशा महिलांच्या खात्यात 4500 रुपये एकत्रित दिले जाणार आहेत. जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर असे मिळून तीन महिन्याचे पैसे या महिलांना मिळणार आहेत. त्यामुळे ज्या महिलांचा अर्ज मंजूर झालेला आहे आणि पैसे आले नाहीत त्या महिलांना एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत.

ज्या महिला सप्टेंबर मध्ये अर्ज भरणार त्या महिलांना फक्त सप्टेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे .आतापर्यंत कधीही अर्ज केला तरी मागील महिन्याचा देखील लाभ मिळत होता. मात्र आता सप्टेंबर महिन्यात अर्ज केला तर फक्त आता सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळणार आहेत.

तुमच्या खात्यात जमा झाले का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा

किती महिलांनी योजनेचा लाभ घेतला आहे?

मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाख अपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले यामध्ये जुलै महिन्यात अर्ज करणाऱ्या एक कोटी सात लाख महिलांना ऑगस्ट महिन्यामध्ये लाभ देण्यात आला त्याचबरोबर 31 ऑगस्ट रोजी नागपूर मध्ये एका कार्यक्रम झाला, त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला. अशी माहिती अदित तटकरे यांनी दिली.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!