मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 4,500 रुपये खात्यात आलेच नाही…आता पुढे काय करायचं?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचे तिसऱ्या हप्त्याचे चार हजार पाचशे रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मात्र अजून देखील अनेक महिलांच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे ज्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा झाले नाहीत. त्या महिलांनी नेमकं काय करायचे हे जाणून घेऊया.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या महिलांच्या खात्यात अजून चार हजार पाचशे रुपये जमा झाले नाहीत. त्या महिलांनी बँक खात्याचा तपशील एकदा तपासून बघावा. तुमचा बँक खात्यातील तपशील योग्य असेल तर तो आधार लिंक आहे का हे देखील जाणून घ्यावे. जर बँक अकाउंट आदर्श लिंक नसेल तर तुमच्या खात्यात तिसरा जमा होणार नाही. त्यामुळे तुम्हाला तू लवकरात लवकर आधार सोबत जोडणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तरच तुमच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार आहेत.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी दुसर आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक महिलांनी आपला अर्ज नवऱ्यासोबत जॉईंट असलेल्या अकाउंट नंबर ने भरला आहे. त्यामुळे जॉईन अकाउंट धारकांना देखील पैसे येणार नाहीत. त्यामुळे तुमच्या एकट्याचे खाते उघडून ते अर्जासाठी भरून घ्या. या सर्व बाबी व्यवस्थित केल्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अकाउंट आधार कार्ड ची लिंक असणे आवश्यक आहे.

👇👇👇👇

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

सरकार 29 सप्टेंबर पर्यंत हा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात पाठवणार आहे. सरकारने लाडके बहिण योजनेचे पैसे 25 सप्टेंबर पासून पैसे पाठवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे खात्यात 29 सप्टेंबर पर्यंत त पैसे येणार आहेत. जर 29 सप्टेंबर पर्यंत तुमच्या खात्यात पैसे आले नाही तर महिलांना मोठा धक्का बसणार आहे. कारण त्या महिलांना यानंतर कधीच लाडके वहिनी योजनेचे पैसे मिळणार नाहीत. Mukhymantri Ladki Bahin Yojana

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

एवढ्या महिला ठरल्या लाभार्थी

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत जवळपास दोन कोटी चाळीस लाखापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये जुलै महिन्यात प्राप्त झालेले अर्ज आहेत एक कोटी सात लाख, महिलांना ऑगस्टमध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्याचे एकत्रित पैसे देण्यात आले आहेत. त्यानंतर 31 ऑगस्ट रोजी नागपूर मध्ये एक कार्यक्रम झाला त्यावेळी तब्बल 52 लाख महिलांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे. त्यानंतर आता तिसऱ्या आपट्याचे पैसे 29 सप्टेंबर रोजी सर्व महिलांना देण्यात येणार आहेत.

लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेसाठी आतापर्यंत जे अर्ज प्राप्त झाले आहेत. प्यार जाती छाननी सुरू आहे. प्यार जाती छननी पूर्ण झाल्यानंतर दोन कोटी पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेसाठी अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ द्यायचा आहे. असे वक्तव्य आदिती तत्करे यांनी केले आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!