Mukhymantri Majhi Ladki Bahini Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जाची छाननी चालू आहे. सप्टेंबर महिना संपेपर्यंत या योजनेसाठी दोन कोटी पेक्षा जास्त महिला पात्र ठरवल्या जाणार आहेत.
1 thought on “लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी जाहीर! फक्त याच महिलांना मिळणार पैसे”