लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी जाहीर! फक्त याच महिलांना मिळणार पैसे..


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Mukhymantri Majhi Ladki Bahini Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत दोन कोटी चाळीस लाख अर्ज प्राप्त झाले आहेत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याच्या शेवटपर्यंत एक कोटी साठ लाख महिलांना दोन महिन्याचे एकत्रित तीन हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत आलेल्या अर्जाची छाननी चालू आहे. सप्टेंबर महिना संपेपर्यंत या योजनेसाठी दोन कोटी पेक्षा जास्त महिला पात्र ठरवल्या जाणार आहेत.

फक्त याच महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे

👇👇👇👇

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना आतापर्यंत दोन हप्त्याचे पैसे देण्यात आले आहेत. राज्यातील सर्व पात्र महिला आता तिसऱ्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की तिसऱ्या हप्त्याचे पैसे 17 ते 19 सप्टेंबर दरम्यान महिलांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. तिसरा हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी जाहीर करण्यात आली आहे. तिसऱ्या हप्त्यात प्रत्येक महिलेला 1500 रुपये दिले जाणार आहेत. Mukhymantri Majhi Ladki Bahini Yojana

फक्त याच महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे

👇👇👇👇

पात्र महिलांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

आदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल अडीच कोटी महिलांना पर्यंत ही योजना पोहोचवली जाणार आहे. सुरुवातीला 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज भरण्याची तारीख ठेवण्यात आली होती. मात्र सातत्याने अर्ज भरण्यात अडचणी येत असल्यामुळे याची मुदतवाढ करून राज्यातील जास्तीत जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळावा हा सरकारचा उद्देश आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ज्यांनी अर्ज भरले होते त्यांना जुलै आणि ऑगस्ट नंतर सप्टेंबर महिन्याचा लाभ देखील लवकरच दिला जाणार आहे. राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ बनवणे हा या योजनेचा उद्देश आहे.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!