१ ऑक्टोबर पासून पॅन कार्ड वर नवीन नियम लागू होणार, सरकारने घेतला मोठा निर्णय


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pan Card New Rules: नमस्कार मित्रांनो, भारतातील प्रत्येक नागरिकांसाठी आधार कार्ड प्रमाणे पॅन कार्ड देखील महत्त्वाचे कागदपत्र याचा वापर ओळखपत्र फोटोप्रूफ म्हणून किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून होतो. पॅन कार्ड या शब्दाचा अर्थ होतो परमनंट अकाउंट नंबर हे अतिशय महत्त्वाचे कार्ड आहे. ज्या नागरिकांकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पॅन कार्ड च्या नियमांमध्ये सरकारने काही नवीन बदल केले आहेत. हे नवीन बदल तुमच्यासाठी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.

👇👇👇👇

पॅन कार्ड चा नवीन नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पॅन कार्ड वरील हे नवीन नियम एक ऑक्टोबर पासून लागू केले जाणार आहेत. यासाठी तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकाशी लिंक असणे आवश्यक आहे. परंतु आता पॅन कार्ड च्या नवीन नियमानुसार पॅन कार्डधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण याबाबत आता नवीन नियम लागू होणार आहेत. Pan Card New Rules

तुमचे पॅन कार्ड देखील अजून आधार कार्ड सिलिंग नसेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण एक तारखेपासून पॅन कार्डला आधार कार्ड लिंक असणे बंधनकारक नसणार आहे. ज्या नागरिकांनी पॅन कार्ड काढताना त्याचे ओळखपत्र म्हणून आधार कार्ड दिले आहे अशा व्यक्तींचे नवीन पॅन कार्ड अगोदरच आधार कार्डशी लिंक होऊन येणार आहे.

👇👇👇👇

पॅन कार्ड चा नवीन नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे अशा पॅन कार्डधारकांना आपले पॅन कार्ड आधार कार्ड च लिंक करणे गरजेचे नाही. केंद्र सरकारने याबाबत महची बातमी दिली आहे. त्यामुळे आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर आधार कार्ड सोबत पॅन कार्ड लिंक करण्याची गरज भासणार नाही. तुमच्या दैनंदिन जीवनात पॅन कार्ड हे अतिशय महत्त्वाचे कागदपत्र आहे. बँकिंग क्षेत्रात तुम्हाला कुठल्याही कामासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.

👇👇👇👇

पॅन कार्ड चा नवीन नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

आजकाल सगळीकडे डिजिटल पद्धतीने कामे होत आहेत आणि या सगळ्या कामासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्ड खूप आवश्यक पॅन कार्ड च्या नियमित नियमित बदल होत असतात काही दिवसापूर्वी आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेका सिलिंग असणे आवश्यक आहे हा नियम सरकारने काढला होता. पॅन कार्ड अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रे इन्कम टॅक्स विभागाकडून इन्कम टॅक्स 1961 नुसार ते दिले जाते. त्यावर दिलेला दहा अंकी डिजिटल अल्फा न्यू रीमिक्स कोड हा अतिशय युनिक असतो. पॅन कार्ड हे सर्व नागरिक काढू शकतात.

अश्याच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!