येत्या 4-5 दिवसात पावसाचा जोर वाढणार! ‘या’ भागात होणार अतिमुसळधार पाऊस, पहा IMDचा अंदाज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert: ऑगस्ट महिन्यापासूनच पावसाने महाराष्ट्रात विश्रांती घेतली होती. ऑगस्ट संपूर्ण महिना आणि सप्टेंबर महिन्याच्या तीन आठवड्या पर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होता. भारतीय हवामान विभागाच्या पुढील चार आठवड्यात पावसाचा अंदाज कसा असणार याबद्दल माहिती दिली आहे. IMD च्या अंदाजानुसार 26 सप्टेंबर पासून पुढील दहा ते बारा दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

यावर्षीच्या नवरात्र उत्सवात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येत भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढील दोन आठवड्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार आहे. राज्यातील कोकण विभाग मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागांमध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पाऊस पडणार आहे. यावर्षी राज्यात 23 टक्के अतिरिक्त पाऊस नोंदवला गेला आहे.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ऑगस्ट आणि सप्टेंबरचे पहिले तीन आठवड्यामध्ये मुंबई, सांगली, सातारा, पुणे, अहिल्यादेवी नगर, नाशिक, धुळे, धाराशिव, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त सोलापूर जिल्ह्यामध्ये पाऊस कमी नोंदवला गेला आहे. हवामान विभागाच्या पुढील चार आठवड्याच्या अंदाजानुसार 26 सप्टेंबर पासून पुढील दहा ते बारा दिवस भारताच्या काही भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे.

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

26 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीमध्ये दक्षिण कोकण किनाऱ्यावर पावसाचा जोर वाढणार उत्तर कोकणाच्या काही भागात पाऊस होणार या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस होणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर 3 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर या दरम्यान महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा जोर आणखीन वाढण्याची शक्यता आहे. Maharashtra Rain Alert

आजचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र राज्यात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागात 17 ऑक्टोबरच्या आठवड्यापर्यंत पाऊस धुमाकूळ घालणार आहे. 10 ते 17 ऑक्टोबर दरम्यान विदर्भात पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. पण आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार नवरात्री दरम्यान पाऊस पाहुणा म्हणून वेळोवेळी हजेरी लावणार आहे. साधारणपणे निवृत्ती मोसमी वारे 17 सप्टेंबर पासून माघारी फिरायला सुरुवात करत असतात. पण शेवारे यंदा 23 सप्टेंबर पासून परतीच्या प्रवासाला सुरू करत आहेत.

अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा

Leave a Comment

error: Content is protected !!