Soybean Cotton Subsidy: राज्यातील सोयाबन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 26 सप्टेंबर पासून अनुदान जमा करण्यात येईल. अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. कृषिमत्र्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यासोबत गुरुवारी एक महत्त्वाची बैठक घेतली होती. बैठक पूर्ण झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी याबद्दल माहिती दिली. या अनुदानासाठी कोणते शेतकरी पात्र असणार व अनुदान कधी जमा होणार याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत.
👇👇👇👇
सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
राज्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार अनुदान?
👇👇👇👇
सोयाबीन कापूस अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सोयाबीन खरेदी केंद्र कधी सुरू होणार?
केंद्र सरकारने सोयाबीन खरेदी करण्यासाठी खरेदी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या खरेदी केंद्र च्या माध्यमातून 18 लाख टन सोयाबीन खरेदी केली जाणार आहे. दहा दिवसानंतर सोयाबीन खरेदी केंद्र सुरू होणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. सोयाबीनचे खरेदी केंद्र सुरू करण्याचे काम लवकर पूर्ण करावे अशी सूचना मुंडे यांनी कृषी अधिकाऱ्यांना दिली आहे. यांना सोयाबीनचे दर हमीभावाच्या खाली असल्याने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकार खरेदी केंद्र लवकरच दूर करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
सोयाबीन कापूस अनुदानासाठी शेतकरी पंधरा दिवसापासून प्रतीक्षेत आहे. या अगोदर दहा सप्टेंबर पासून अनुदान जमा करा अशा सूचना कृषीमंत्री यांनी दिल्य होत्या. मात्र तरीदेखील अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही. अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागते यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. कृषिमंत्री तारखेवर तारखे देऊन शेतकऱ्यांसोबत खेळी करत आहेत. शेतकऱ्याला वेड्यात काढण्याचे काम सुरू आहे. अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये होत आहे.