Soybean Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीनची 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय या पाठोपाठक केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहे.
सध्याचे सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! या दिवशी जमा होणार पीएम किसान योजनेचा 18वा हप्ता
रेशन कार्ड मध्ये नाव वाढवणे/कमी करणे, नवीन रेशन कार्ड कसे काढायचे? पहा रेशन कार्ड बद्दल सर्व माहिती
धनंजय मुंडे यांनी मानले सरकारचे आभार
धनंजय मुंडे यांनी सोयाबीनचे दर वाढाव्यात यासाठी केंद्र सरकारकडे तीन मागण्या केल्या त्यापैकी दोन मागण्या मान्य केल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी ट्विट करून सोशल मीडिया द्वारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. Soybean Market Price
या दिवशी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता खात्यात जमा होणार?
आयात शुल्क किती वाढले?
कच्च्या खाद्यतेलावर यापूर्वी 5.5 टक्के आयात शुल्क होते. त्यात आता वाढ करून 27.5 टक्के करण्यात आली आहे. तर रिफंड तेलावरील आयात शुल्क 13.75 टक्क्यावरून आता 35.75 टक्के वाढवण्यात आले आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी सोयाबीनचे हमीभावाने खरेदी व्हावी अशा मागणी करत होते. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन हमीभाव पेक्षा कमी दराने करीत केली जात होती. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीनचे हमीभावाने खरेदी करावी अशी सरकारकडे मागणी केली होती. त्याचबरोबर खाद्यतेल सोया मिल्क इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती.
पॅन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी! तुमच्याकडे पॅन कार्ड असेल तर हे जाणून घेणे महत्त्वाचे..
सोयाबीनचे हमीभावाने खरेदी करण्यासाठी घेतलेला निर्णय असून किंवा खाद्य केल्यावर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय असो या दोन्ही निर्णयामुळे सोयाबीनच्या भावावर चांगला परिणाम होणार आहे. सोयाबीनच्या दरात भविष्यात नक्कीच वाढ होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे.