Soybean Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीनची 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय या पाठोपाठक केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहे.
👇👇👇👇
सध्याचे सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
सध्याचे सोयाबीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
भोजपुरी गाण्यावर शिक्षकाने केला जबरदस्त डान्स, व्हायरल व्हिडीओवर वर्गात प्रचंड गोंधळ
धनंजय मुंडे यांनी मानले सरकारचे आभार
लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासाठी पात्र महिलांची यादी जाहीर! फक्त याच महिलांना मिळणार पैसे..
आयात शुल्क किती वाढले?
कच्च्या खाद्यतेलावर यापूर्वी 5.5 टक्के आयात शुल्क होते. त्यात आता वाढ करून 27.5 टक्के करण्यात आली आहे. तर रिफंड तेलावरील आयात शुल्क 13.75 टक्क्यावरून आता 35.75 टक्के वाढवण्यात आले आहे. दरम्यान गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी सोयाबीनचे हमीभावाने खरेदी व्हावी अशा मागणी करत होते. अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन हमीभाव पेक्षा कमी दराने करीत केली जात होती. त्यामुळे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सोयाबीनचे हमीभावाने खरेदी करावी अशी सरकारकडे मागणी केली होती. त्याचबरोबर खाद्यतेल सोया मिल्क इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली होती.
शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाकडे कानाडोळा, कधी मिळणार शेतकऱ्यांना नवीन पिक कर्ज?
सोयाबीनचे हमीभावाने खरेदी करण्यासाठी घेतलेला निर्णय असून किंवा खाद्य केल्यावर आयात शुल्क वाढवण्याचा निर्णय असो या दोन्ही निर्णयामुळे सोयाबीनच्या भावावर चांगला परिणाम होणार आहे. सोयाबीनच्या दरात भविष्यात नक्कीच वाढ होताना तुम्हाला पाहायला मिळणार आहे.
1 thought on “शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढले, सोयाबीनच्या दरात होणार मोठी वाढ…”