लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत, लाभार्थी यादीत तुमचे नाव पहा
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या त्याची पैसे पत्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत काही महिलांच्या खात्यात 1,500 रुपये तर काही महिलांच्या खात्यात 4,500 रुपये जमा झाले आहे. ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे 3,000 रुपये मिळाले आहेत. त्या महिलांना 1,500 रुपये मिळणार आणि ज्या महिलांना अजून या योजनेचा लाभ मिळाला … Read more