खुशखबर! लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार, आली मोठी अपडेट समोर

Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update: माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी पेक्षा जास्त अर्ज स्वीकारले गेले आहे. या योजनेअंतर्गत दोन हप्त्याचे पैसे महिलांच्या खात्यात जमा केले गेले आहेत. आता राज्यातील सर्व महिला तिसऱ्य हप्त्याच्या प्रत्यक्ष आहेत. अशातच लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी दिली आहे. … Read more

error: Content is protected !!