पंजाबराव डख यांचा मोठा हवामान अंदाज! 21 सप्टेंबर पासून महाराष्ट्रात होणार धो-धो मुसळधार पाऊस..
Panjabrao Dakh News: महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची बॅटिंग जोरदार सुरू होणार आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासात पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज वर्तवला आहे. पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे नवीन हवामान अंदाज महाराष्ट्रात जवळपास 10 ते 12 दिवस सलग मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. मागील काही दिवसापासून महाराष्ट्रात हवामान कोरडे होते. सप्टेंबर च्या सुरुवातीला पाऊस वर असल्यानंतर … Read more