पीएम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याचे पैसे ‘या’ दिवशी मिळणार, फक्त त्याआधी करा ‘हे’ 3 कामं..
PM Kisan Beneficiary Status: केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी नेहमीच वेगवेगळे योजना राबवत असते. यापैकी केंद्र सरकार द्वारे सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वर्षात तीन हप्त्यामध्ये दिली जाते. आत्तापर्यंत या योजनेचे 17 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या 18 … Read more