शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खाद्यतेलावरील आयात शुल्क वाढले, सोयाबीनच्या दरात होणार मोठी वाढ…
Soybean Market Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सोयाबीनची 90 दिवस हमीभावाने खरेदी करण्याचा निर्णय या पाठोपाठक केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीनला चांगला दर मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहे. 👇👇👇👇 … Read more