Tata Motors Offers: नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील गाडी खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूप महत्त्वाची दैनंदिन जीवनासाठी चार चाकी गाडी असणे खूप आवश्यक झाले प्रत्येक सर्वसामान्य माणसाचे स्वप्न असते की आपल्याकडे एक चांगली चार चाकी गाडी असावी. अशाच सर्वसामान्य माणसाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाटा कंपनीने एक बंपर ऑफर लावली आहे. सणासुदीच्या काळात या बंपर ऑफर अंतर्गत आता टाटाची कार फक्त पाच लाख रुपयात खरेदी करता येणार आहे.
टाटा मोटर्सच्या नवीन ऑफर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
माझी लाडकी बहिण योजनेचा आता नवीन आला फॉर्म, लगेच मिळणारं ₹4500 रुपये ?
टाटाची कार मिळणार एवढी स्वस्त?
15 लिटर तेलाचा डबा झाला आहे स्वस्त नवीन दर जाणून घ्या Rates of Edible Oils
टाटाच्या या कार्स वर ऑफ
टाटा टियागो च्या XE, XM, XT, XT(O), XZ XZ+ या प्रकारावर सवलत ऑफर दिली जाणार आहे. या कारच्या खरेदीवर पासष्ट हजार रुपयांच बचत होणार आहे. ऑफर्स मुळे टाटा टियागो ची एक्स शोरूम किंमत फक्त पाच लाख रुपये झाले आहे. टाटा टियागो ची सुरुवातीची किंमत देखील कमी करून 6.30 लाखावरून सहा लाखावर आणले आहे. या कारचा इतर व्हरायटीवरही अनेक ऑफर उपलब्ध झाले आहेत.
सोन्याच्या दरात झाला मोठा बदल! 25 वर्षाचा विक्रम मोडला, 14 ते 24 कॅरेट सोन्याचे आजचे नवीन भाव जाणून घ्या
टाटाच्या प्रीमियम कार वर ऑफर
टाटाच्या प्रीमियम कार्स मध्ये समाविष्ट हॅरियर 1.6 लाख रुपयापर्यंत ऑफर मिळत पण ही वापर त्यांच्या बेस्ट फ्रेंड वर उपलब्ध त्यामुळे या कारच्या सुरुवातीची किमतीवर परिणाम होत टाटा हॉरियर ची किंमत 14.99 लाख रुपयांपासून सुरू होते. या किमतीवर 1.6 लाखाची ऑफर मिळत आहे म्हणजे टाटा हॉरियर फक्त 13. 40 लाखाला उपलब्ध आहे.
महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेच्या नवीन याद्या जाहीर, यांच्या खात्यामध्ये जमा होणार 50 हजार रुपये
टाटा अल्ट्रोज वर ऑफर
टाटा क्लोज वर 15000 रुपये पासून 45 हजार रुपये पर्यंत ऑफर दिले जात आहे. या कारचे बेस्ट मॉडेल पंधरा हजार रुपये कमी झाले आहे. ज्यामुळे टाटा अल्टो ची सुरुवातीची एक शोरूम किंमत आता 6.50 लाख रुपये झाली आहे.
टाटा सफारी वर 45 हजार रुपये ऑफर
टाटा सफारी वर 1.80 लाख रुपयांचे फायदे दिले जात आहेत. याशिवाय या कारवर 45 हजार रुपये अतिरिक्त देखील दिली जात आहे. पण ही ऑफर या कारच्या बेस व्हेरिएटवर वर उपलब्ध नाही. या कारची एक स्वरूप किंमत 15.49 लाख रुपये एवढे आहे.