शिक्षकाचा डान्स करताना सुपरहिट व्हिडिओ व्हायरल; विद्यार्थिनींनी ही दिला सपोर्ट


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Video Viral School dance : खरंतर सदा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असे झाले आहे की तिथे अनेक प्रकारचे व्हिडिओ येत असतात. कधी खेडेगावातील तर कधी शहरातील. गावापासून ते शहरापर्यंत आता प्रत्येक जण सोशल मीडियाचा वापर करत आहोत सोशल मीडिया मधून आपली भावना व्यक्त करतो कधी प्राण्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी माणसांचे. कधी प्राणी प्राणी मध्ये लढाई झालेला व्हिडिओ व्हायरल होतो. Video Viral School dance

सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणामध्ये वारी होत आहे. या व्हिडिओमध्ये दिसणारी शिक्षका महिला त्यांच्या विद्यार्थ्यांसमोर भन्नाट डान्स करताना दिसत आहे.

एवढ्या मध्ये एक शिक्षिका महिला त्यांच्या विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसत आहे इंस्टाग्राम वरती हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि त्यांनी भारी कमेंट केला आहे. हा व्हिडिओ गुलाबी शहराला या गाण्यावरचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

या वायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक शिक्षिका त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत भन्नाट डान्स करताना दिसत आहे हाच डान्स सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात वायर होत आहे. नेट कधी देखील या व्हिडिओ वरती थकले आहेत. शिक्षकासोबत डान्स करताना विद्यार्थी मोठ्या प्रमाणात खुश दिसत आहे त्यामुळे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजेदार डान्स करत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!